पोस्ट्स

जुलै, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
रा से यो च्या मित्रांनो पाउस चांगलाच वाढलाय , वीजा, वादले m अहापूर यास सामोरे जावे लागणार। आपण एकत्र येउन काम केले तर अशाक्य काहीच नाही। चला सज्या होऊ यात। प्राण वाचू यात चाकने
चला बरे zaale चांगला पाउस zaala .आपण आता तरी धडा शिकायला हवा. वाटर managemanet करीत नाही तो पर्यन्त काहीच होणार नाही। आपण रा से यो वाल्यानी पानी प्रश्नाकडे लक्ष्य दिले पाहिजे।

NSS regular Activities

Dear all we all know that we ve to strengthen NSS regular activities. If u ve some suggestions u post it so others can adopt. U may post success as well as failuare stories. Thanks