पोस्ट्स

ऑगस्ट, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणपति बाप्पा मोरया

गणपति बाप्पा मोरया रा से यो चे विद्यार्थी दरवर्षी गणपति कालात काम करतात. या वर्षी स्वाइन फ्लू मुले आपण सगलेच काल jeet aahot. पुलिस मित्र म्हणुन आपण दरवर्षी काम करतो गणपति दान निर्माल्य दान हे करताना कालजी घ्या. अभ्यास तर जोरात करायला हवाच नाही का. सुद्न्यास सांगणे न लगे.

स्वाइन फ्लू वर मात

रा से यो मित्रांसाठी kalkaliche आवाहन, स्वाइन फ्लू नंतर परिस्थिति अत्यन्त ख़राब आहे। आपण अनेकजन वेगाv egalya मार्गाने प्रयत्न करीत अह्ताच\। आपन जिथे कुठे असाल तिथून जर जन्जाग्रुतिचे प्रयत्न केले तर खुप बरे होइल। दोघतिघंचे ग्रुप करूँ आसपासच्या घरान्मधुन जाउन माहिती दिली तर स्वाइन फ्लू वर आपण नक्की मात्कारू पण लक्ष्यात घ्या , स्वताची कलाजी आधी करा। चला तर कामाला लागु या । काही सांगायचे असल्यास मई हूँ न।