पोस्ट्स

मे, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
इटली मध्ये आल्यापासून मला इथल्या उच्च शिक्षणाविषयी खूपच आकर्षण वाटले. अतिशय भव्य इमारती आणि उत्तम प्रयोगशाळा पाहिल्यावर आपल्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे याची जानीव झाली.            इथल्या सारखे संशोधन करण्यासाठी आपल्याला मानसिकता बदलावी लागणार आहे. लहानपणापासून म्हणजे शाळा पातळीवरून प्रश्न विच्र्ण्याच्या उर्मिला हाक द्यावी लागेल।.. विद्यार्थ्यांना प्रयोगात्मक शिक्षणाकडे वालअवावेच  लागणार आहे. बदल लगेच होणार नाहीत पण आपण पाउले उचलली पाहिजेत हे नक्की।..अर्थात विज्ञान घ्यावे म्हणून समाज मन बदलावे लागेल।..............................................बघुयात