पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिंदादिल

जिंदादिल दु:खाला कवटाळनारी माणसे वरून खूप हसरी असतात कितीही फसवी असली तरी आतून मात्र कोसळलेली असतात आतून सुखावलेली माणसे दु:खाचे डोंगर उभे करतात आपण सुखी राहून इतरांना भारी यातना देतात सुख काय दु:ख काय सारे मनाचेच खेळ मग का घालवावा इतरांसाठी आपला वेळ आपण आपल्या मस्तीत जगावं हसाव रडावं कस जिंदादिल असाव  ………………संजय चाकणे 

kumpan

इमेज

sukh dile tu mala

दु:खाची पालवी, असलेली वेदनेची रोपटी त्यांनी आमच्या  परसात लावली झाडे जोमाने वाढली ,  दु:खाणे लगडली,  वेदेनेने व्याकुळली, काही दिवसात झाडे गच्च बहरली  आणि एक दिवस…।   त्यां अंगणात सडा  टाकून मोकळी झाली , त्यांची आयुष्य सडा वेचण्यात गेली  आमच्या परसात तीच झाडे सुखाने सांडली                               …………………. संजय चाकणे 

unhatala vasant

इमेज
तप्त उन्हातही,  गुलमोहोर फुलतो , कोकिळेला मात्र तोही पसंत असतो , शीतल चांदण्यात  रातराणी फुलते , नागिणीची तीच वसती असते , भर दुपारी बहावा फुलतो , रातकिड्या चा वास तिथेच असतो . ……………… संजय चाकणे 

aabhaal maaya

धरती तापली की  , तीच मन आभाळालाही कळत,  मग आभाळहि अवेळीच,  वेड होऊन कोसळत , वळवाच्या पावसाला असते , धरित्रीची माया, कृशिवालाचे कष्ट जातात वाया.  …………………. संजय चाकणे 

nabh utaru aale

  आज नभात खगांची गर्दी आहे कुठल्याश्या झाडावर रांगोळीची ती वर्दी आहे 

मला आवडतं

मला आवडतं  बियांना जमिनीत गाडण बीज अन्कुरून आल्यावर त्याचे उन्हापावसाशी  भांडण  बियानी नाकारले जगने तरी निसर्ग असतो पाठीशी मग जगतात बिचारी अशीतशीच काहींची उमेदच असते वेगळी उभार बांधा उंच मान सरळ आकाशाकडे जान काही असतात वाकड्यात शिरणारी काही शांत काही रौद्र काही क्रूर काही संयमी . . . . . । सगळे कसे माणसांसारख 

सलग समपातळी चर

इमेज
पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे सलग समपातळी चर डोंगर उतारावर तयार करणे. हा प्रयोग  कमी उतारावर करता येतात Before Plantation                              After Plantation

Pani

We should save water in all respects. It is need of the time. Ther are man6 ways to save water and soil. we all youngsters should come together to solve water issues. it is not matter of discussion in ac rooms it is hard work to dig continous contour trnces along the side of hills from top to bottam