पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
वैज्ञानिक होऊ या! सर सी व्ही रामन यांच्या रामन effect च्या शोधाचा दिवस. आकाश निळ का दिसत, ? हा प्रश्न या शोधाचे उगम स्थान, विज्ञान वाद अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली पिढी तयार झाली पाहिजे.बालवाडी पासून सायंटिफिक appoach विकसीत करण्यासाठी शिक्षक पालक याच्यातला सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल       दहावी नंतर प्रत्येक पालकाला वाटंत आपला पाल्य अकरावी सायन्स ला जावा. बारावी नंतर FYBSc ला प्रवेश घेणाऱयांची संख्या वाढली आहे कदाचित कुठेच प्रवेश  मिळाला नाही कीं वा Engineering/ DEd ची क्रेझ कमी झाली असेही असेल.     FYBSc  चा मागचा काही वर्षांचा निकाल पाहिला तर 50% च्या वर जात नाही , हो with ATKT, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात आम्ही कमी तर पडत नाही ना?      प्रश्नाच्या मुळाशी जाण? मुळात प्रश्न विचारू देणं? Theory पेक्षा practical वर भर देणं ! कारण मीमांसा करण! कार्यकारण भाव असणं,!   कमी पडतंय का,? European Union जो initiative घेतला तो आपल्याकडे यायला हवा,  आपण psudo science अर्थात छदमी विज्ञानाकडे जातोय !,    चला वैज्ञानिक होऊ या वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करू या !! विज्
इमेज
*सर काय वाचू,?*         असे अनेकजण विचारतात, मी मात्र काय वाट्टेल ते वाचा, ज्यात मन रमतय ते वाचा! असे सांगत असतो अगदी बाबा कदम किंवा बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबरीपासून सुरुवात करून कुसुमाग्रजांच्या विशाखा पासुन, लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे, शेतकऱ्याचा आसुड, काव्य फुले, काळे पाणी , समग्र काका ,  भालचंद्र नेमाडे लिखीत *हिंदू एक जगण्याची अडगळ* पर्यंत काहीही वाचावे, कुठलेही लिखाण वर्ज्य असता कामा नये, कप्तान बेलवळकरांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या पासून श्रीमान योगी, मृत्युन्जय , जिप्सी, ययाती, छावा , युगंधर, काळेपाणी , बुद्ध व त्याचा धम्म, समग्र फुले, उचल्या, झोंबी, अक्करमाशी, बलुतं, मूकनायक, निळी पहाट, समग्र पुलं, समग्र वपु, दमा,  धनंजय कीरांनी लिहलेली सगळी चरित्र, गोनिदांच बये दार उघड, माचीवरचा बुधा, या लिखानापासून महेंद्र कदमाच्या आगळ सारख्या किंवा महादेव वाळुंजच्या माझ्या हिरकणी या नव्या कादंबरी पर्यंत काहीही कुठेही वाचावे, पुपुल जयकर किन्वा अशोक जैन यांच्या अनुवादाने तर साहित्य समृद्ध झालेय, अंतिम पर्व पासून गॉडफादर, गॉड ऑफ स्मॉल ' थिग्ज, अग्नीपंख असे सर्व काहीही,
इमेज
Dear friends, *Thanks*, thanks for everything, we worked very hard. I know everyone has taken equal pains, all teaching and non teaching staff and of course the management of Indapur Taluka Shikshan Prasarak Mandal. We  all must be proud of ho'rable *Harshavardhan ji Patil Saheb*, ho'ble *PadmaTai Bhossle*, ho'ble *Mukund Seth Shaha* and all other dignitaries of Mgmt. Dear friends, I know it was a big herculean task and we all put our hands together and accepted the challenge too. It was everybody's brain and the hands together.  We should appreciate the pains taken by professor *Ashok Patil* at this age and the pains by  *Sandip Shinde*, of course the IQAC was very strong they all put their criterion wise report very neatly. SSR submitted was really written in proper manner. We should not forget to thank our mentor Dr C Rawal,  and  the friend, philosopher and guide of mine Dr Adsool., Dr Mithare, Dr Pabrekar,  Dr kurup and other friends who loves our colleg
*माझ्या वजनाची कहाणी*           माझ्या वजनाची कहाणी जुन _ जुलै ऑगस्ट २०१८, प्रवेशाची धावपळ - आमचे बैठे काम ' तासन तास बसायचे . आल्या गेल्या पाहुण्यांना ' पालकांना चहाचा आग्रह तर कधी त्यांच्याकडून फक्कड चहाची ( आले मारके ) फर्माईश .  त्यांच्या बरोबर *एकच घोट*  करत करत  दिवसभरात १०- १२ कप दुधाचा चहा साखरे सह रिचवायचा, हा शिरस्ता .  [ इंदापुरचा चा म्हणजे काकवीच] मधुनच कधी पोहे तर गणेशची खेकडा किवा गोल भजी, थालीपीठं . पोहे वा उपमा, डॉ बिरादारानी प्रेमान खाऊ घातलेला सुशीला .  डिगाची मिसळ वा साखरेच्या पाकात घोळवलेला ख्वाजा . संध्याकाळी आढावा बैठकीत उगीचच कुणाचं तरी कौतुक करून  इंदापुरात गाडयावर छान मिळतो म्हणून रिचवलेला वडापाव . कधी नामा/ नाना शिंदेची मावा कुल्फी, कुणाच्या तरी वाढदिवसाला केक, गेला बाजार पेढे वाटणारी मुलं काही कमी नाहीत आला पेढा की खाल्ला.        कधी भांडगांव च्या म्हसोबाची जत्रा तर पाहुणे आले की चिलापी मासे ठरलेले . एक ना अनेक कितिदा खानं व्हायचं याला सुमार नसायचा . व्हायचं तेच झाले . पेरुच्या आकारात पोटाचा नगारा ४० " वर जाऊन पोचला . वजन ७० किलो . ( माझी