पोस्ट्स
2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
जिंदादिल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जिंदादिल दु:खाला कवटाळनारी माणसे वरून खूप हसरी असतात कितीही फसवी असली तरी आतून मात्र कोसळलेली असतात आतून सुखावलेली माणसे दु:खाचे डोंगर उभे करतात आपण सुखी राहून इतरांना भारी यातना देतात सुख काय दु:ख काय सारे मनाचेच खेळ मग का घालवावा इतरांसाठी आपला वेळ आपण आपल्या मस्तीत जगावं हसाव रडावं कस जिंदादिल असाव ………………संजय चाकणे
मला आवडतं
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मला आवडतं बियांना जमिनीत गाडण बीज अन्कुरून आल्यावर त्याचे उन्हापावसाशी भांडण बियानी नाकारले जगने तरी निसर्ग असतो पाठीशी मग जगतात बिचारी अशीतशीच काहींची उमेदच असते वेगळी उभार बांधा उंच मान सरळ आकाशाकडे जान काही असतात वाकड्यात शिरणारी काही शांत काही रौद्र काही क्रूर काही संयमी . . . . . । सगळे कसे माणसांसारख
Pani
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
We should save water in all respects. It is need of the time. Ther are man6 ways to save water and soil. we all youngsters should come together to solve water issues. it is not matter of discussion in ac rooms it is hard work to dig continous contour trnces along the side of hills from top to bottam