jk”Vªh; lsok ;ks 19 uksOgsacj 2015 jksth ek- jk”Vªirh ;kaP;k gLrs jk”Vªh; lsok ;kstusps mRd`”B egkfo|ky; o bankiwj egkfo|ky;krhy izk- /kuat; Hkkslys ;kauk mRd`”B dk;Zdze vf/kdkjh iqjLdkj ?ksr vlrkuk ekxP;k 25 o”kkZapk lxGk vkys[k lkjhikVklkj[kk ljlj ljdr gksrk- iqjLdkjkph jaxhr rkyhe dj.;kiklwu iqjLdkj ?ksÅu fnYyhgwu iq.ks o ijr bankiwjyk ;sbZi;Zar ,d ,dk izlaxkr fdrhrjh osG eh jer gksrks- lxG;k dVw xksM vkBo.khauk eu lSjHkSj >kya gksra- iq.ks ftYgk f’k{k.k eaMGkP;k ckcqjkoth ?kksyi egkfo|ky;kr 1990 lkyh izk/;kid Eg.kqu :tw >kyks- izkpk;Z ds- ,l- ikVhy gksrs o jk”Vªh; lsok ;kstusps dk;Zdze vf/kdkjh bZ- ts- txrki gksrs- ck.ksjyk jkls;ks ps f’kfcj gksrs- vkEgh pkS?ks ldkGh dkWyst d:u lk;dyoj lkaxoh rs ck.ksj vla McyflV tk;pks- eqDdke djk;pks] mRlkgh vlk;pks- 1992 lkyh MkW- ,l- ,u- iBk.k vkeps izkpk;Z >kys o eyk dk;Zdze vf/kdkjh dsys- rlk eh jk”Vªh; Nk= lsuspk dWMsV] ...
पोस्ट्स
फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
माझी गडगिरी भाग – ०३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माझी गडगिरी भाग – ०३ भूलभुलैया वज्री लोहगड – लोहगड – विसापूर या किल्याची जोडगोळी सर करणे हा तसा माझ्या गिरीभ्रमणातला आवडीचा ट्रेक. लोहगड हा लोहपुरुषासारखा वर्षानुवर्षे उन्हा, वाऱ्यात, धो-धो पावसात समर्थपणे वज्रासारखा उभा आहे. अत्यंत मजबुत असणारा, चढाईसाठी सोपा असणारा, सतत आकर्षित करणारा किल्ला आहे. भांजे गावच्या लेण्यामध्ये बौध्द स्तुपासमोर “ अत: दीप भव ” चा जप करुन बुध्दम शरणंम गच्छामी धम्म शरणंम गच्छामी सघं शरणंम मच्छामी ची पारायणे करुन लेण्यांमध्ये फिरुन थंड पाण्याचे सपकारे अंगावर घेत लोहगडाकडे रवाना व्हायचे असा नेहमीचा शिरस्ता यावेळी पुण्यातून आम्ही ७० जण निघालो. खास पावसात भिजण्यासाठी या सफरीचे आयोजन केले होते. पायथ्यापासूनच धो-धो पाऊस सुरु झाला. निम्म्या रस्त्यात गेल्यावर पठारावर बसून सोबत आणलेल्या शिदोरीचा तशा पावसात फडशा पाडला. सगळयांनी बरोबर जायचे असे ठरले होते प...
माझी गडगिरी भाग - 2
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रौद्रप्रतापी राजगड भारतीय जैन संघटना महाविदयालयात राष्टीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी असतांना जुलै महिन्यात राजगडावर दोन दिवसाचे वनसचेतन शिबिर घ्यायचे ठरले. पाऊस असणार याचा अंदाज होताच, आम्ही सगळे 150 च्या आसपास होतो. सर्व लवाजम्यासह तयारीने आलो होतो. साखर गावात गाडया लावून गुंजवणी वाटेवर पदमावती माचीवर चढून सुवेळा माची संजीवनी माची बालेकिल्ला चढून महादरवाजातून उतरून वाझेघर मार्गे पुन्हा वाघोली गाठायची असे साधे सुटसुटीत नियोजन होते. साखर गावात (अफजलुखान वधाचा प्रताप केल्यानंतर या गावात आउसाहेबांनी हत्तीवरून साखर वाटली म्हणून या गावाचे नाव साखरवाडी) उतरलो. सरदार बांदल यांच्या घरा समोरील जुन्या विरगळी व इतर काही शिल्प मुलांना दाखवून आन्हीक व नाष्टा उरकुन गड चढण्यास सुरूवात केली . पहिल्या टप्पा पार करतोय तोवर नभ मेघांनी आक्रमिले, काळोखभिन्न वातावरण असल्याने दिसेनासे झाले. पावसाचा अंदाज आल्याने हळूहळू गड सर करायचा ठरले. साखळदंडाचा मार्ग असल्याने एकएक करत आमची पलटन वर सरक...