पोस्ट्स

       jk”Vªh; lsok ;ks            19 uksOgsacj 2015 jksth ek- jk”Vªirh ;kaP;k gLrs jk”Vªh; lsok ;kstusps mRd`”B egkfo|ky; o bankiwj egkfo|ky;krhy izk- /kuat; Hkkslys ;kauk mRd`”B dk;Zdze vf/kdkjh iqjLdkj ?ksr vlrkuk ekxP;k 25 o”kkZapk lxGk vkys[k lkjhikVklkj[kk ljlj ljdr gksrk- iqjLdkjkph jaxhr rkyhe dj.;kiklwu iqjLdkj ?ksÅu fnYyhgwu iq.ks o ijr bankiwjyk ;sbZi;Zar ,d ,dk izlaxkr fdrhrjh osG eh jer gksrks- lxG;k dVw xksM vkBo.khauk eu lSjHkSj >kya gksra-      iq.ks ftYgk f’k{k.k eaMGkP;k ckcqjkoth ?kksyi egkfo|ky;kr 1990 lkyh izk/;kid Eg.kqu :tw >kyks- izkpk;Z ds- ,l- ikVhy gksrs o jk”Vªh; lsok ;kstusps dk;Zdze vf/kdkjh bZ- ts- txrki gksrs- ck.ksjyk jkls;ks ps f’kfcj gksrs- vkEgh pkS?ks ldkGh dkWyst d:u lk;dyoj lkaxoh rs ck.ksj vla McyflV tk;pks- eqDdke djk;pks] mRlkgh vlk;pks- 1992 lkyh MkW- ,l- ,u- iBk.k vkeps izkpk;Z >kys o eyk dk;Zdze vf/kdkjh dsys- rlk eh jk”Vªh; Nk= lsuspk dWMsV] ...

माझी गडगिरी भाग – ०३

                                          माझी गडगिरी भाग – ०३ भूलभुलैया वज्री लोहगड – लोहगड – विसापूर या किल्याची जोडगोळी सर करणे हा तसा माझ्या गिरीभ्रमणातला आवडीचा ट्रेक. लोहगड हा लोहपुरुषासारखा वर्षानुवर्षे उन्हा, वाऱ्यात, धो-धो पावसात समर्थपणे वज्रासारखा उभा आहे. अत्यंत मजबुत असणारा, चढाईसाठी सोपा असणारा, सतत आकर्षित करणारा किल्ला आहे. भांजे गावच्या लेण्यामध्ये बौध्द स्तुपासमोर “ अत: दीप भव ” चा जप करुन बुध्दम शरणंम गच्छामी धम्म शरणंम गच्छामी सघं शरणंम मच्छामी ची पारायणे करुन लेण्यांमध्ये फिरुन थंड पाण्याचे सपकारे अंगावर घेत लोहगडाकडे रवाना व्हायचे असा नेहमीचा शिरस्ता यावेळी पुण्यातून आम्ही ७० जण निघालो.             खास पावसात भिजण्यासाठी या सफरीचे आयोजन केले होते. पायथ्यापासूनच धो-धो पाऊस सुरु झाला. निम्म्या रस्त्यात गेल्यावर पठारावर बसून सोबत आणलेल्या शिदोरीचा तशा पावसात फडशा पाडला. सगळयांनी बरोबर जायचे असे ठरले होते प...

माझी गडगिरी भाग - 2

रौद्रप्रतापी राजगड             भारतीय जैन संघटना महाविदयालयात राष्टीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी असतांना जुलै महिन्यात राजगडावर दोन दिवसाचे वनसचेतन शिबिर घ्यायचे ठरले. पाऊस असणार याचा अंदाज होताच, आम्ही सगळे 150 च्या आसपास  होतो. सर्व  लवाजम्यासह तयारीने आलो होतो. साखर गावात गाडया लावून गुंजवणी वाटेवर पदमावती माचीवर चढून सुवेळा माची संजीवनी माची बालेकिल्ला चढून महादरवाजातून उतरून वाझेघर मार्गे पुन्हा वाघोली गाठायची असे साधे सुटसुटीत नियोजन होते. साखर गावात (अफजलुखान वधाचा प्रताप केल्यानंतर या गावात आउसाहेबांनी हत्तीवरून साखर वाटली म्हणून या गावाचे नाव साखरवाडी) उतरलो. सरदार बांदल यांच्या  घरा समोरील जुन्या विरगळी व इतर काही शिल्प मुलांना दाखवून आन्हीक व नाष्टा उरकुन गड चढण्यास सुरूवात केली .   पहिल्या टप्पा पार करतोय तोवर नभ मेघांनी आक्रमिले, काळोखभिन्न वातावरण असल्याने  दिसेनासे झाले. पावसाचा अंदाज आल्याने हळूहळू गड सर करायचा ठरले. साखळदंडाचा मार्ग  असल्याने एकएक करत आमची पलटन वर सरक...
उर्जा संवर्धन करताना सर्वात महत्वाची काळजी

*माझी गडगीरी भाग – १*

 शुरांचा गड सिंहगड -               सिंहगडवर तसा मी अनेकदा गेलो. राष्ट्रीय छात्र सेनेत असताना अंबुशसाठी ८ दिवस गडावर मुक्काम केला. खेड शिवापूरवरुन येऊन पोटॅटो पॉईंट पासून आम्ही गड चढला होता. कात्रज ते सिंहगड  असा सात टेकड्यांचा ट्रेक, कल्याण दरवाजापासून मणेरवाडीतून अर्थातच घोरपडीच्या वाटेवरुन पुण्याकडुन अर्थात डोणजावरुन, तसेच खेड शिवापूरवरुन असा सगळ्या वाटांनी सिंहगड चढुन झाला आहे. पण सिंहगड लक्षात राहिलला तो म्हणजे एकदा शनी आमावास्येला पुरुषोत्तम आवदे आणि मी सायकलवरुन डबलसिट कोथरुड वरुन सायंकाळी ५ ला निघालो. तसा हा आमचा बऱ्यापैकी नित्याचा उपक्रम होता. सायकलवर डबलशीट उधळत यायचं, दोघांनी पँडल मारायचे, डोणजाला सायकल लाऊन कमीत कमी वेळात गड चढुन नरवीर तानजीचे दर्शन घेऊन देव टाक्याचे पाणी पिऊन परत यायचे. पण यावेळी मात्र *शनी आमावस्येला गड सर करायचा अस भूत दोघांच्या डोक्यात घुसल होतं* मग कायं डोणज्याच्या पायथ्याला सायकल झाडाला लावली. साधारणत: ८ च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली.            निम्या गडावर गेल्यान...

वारी म्हणजे विदयापीठ

* वारी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ*                   मी २००४ मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वक म्हणून रुजू झालो. राज्य संपर्क अधिकारी प्रा निलुफ़र अहमद, मा . कुलगुरू डॉ अशोक कोळस्कर व मी अशी आमची बैठक चालू होती, एखादा मोठा राज्यस्तरावरचा कार्यक्रम आयोजित करायचा असे ठरले .       सकाळीच दिंडीच्या कार्यक्रमाची माहिती ओझरती वाचली होती. लहानपणापासून दिंडी बद्दल ऐकले होते. सासरे वर्षानुवर्ष दिंडीला जातात , मी सहज मुद्दा मांडला आपण पुणे ते पंढरपूर २०० स्वयंसेवक घेउन जायचे का ? तत्काळ होकार . , कोळस्कर सर तर अत्यंत उत्साही होते, २० दिवसांचा अवधी हाताशी होता, दुसऱ्याच दिवशी संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर पायलट टिम घेऊन जायचे ठरले , पहिले भोजन प्राचार्य रावळ एच् ही देसाई महI, दुपारी नाश्ता डॉ नितीन घोरपडे संध्या मगर महा असं करत पंढरपूर पर्यंतचे नियोजन ठरले , सावंत सरांनी वृक्षारोपण दिंडी अर्थात वृक्षदिंडी अशी संकल्पना मांडली, नियोजन चोख झाले उद्घाटनास ११ कुलगुरू, सर्व कार्यक्रम समन्वयक (बाईंचा धाकच ह...

maanasanchya tara

माणस आयुष्यातून गेली तरी  मनातून जात नाहीत   म्हणूनच माणस तोडायची घाई करू नये  काही तारा वेळ दिला कि जुळत जातात  काही मात्र जुळणार नाहीत अस वाटत असतांनाच अचानक जुळून येतात  काही तर तुटल्या तरी जुळून मात्र  नक्की येतात   काही तर कितीही जोडल्या तरी वाकड्याच राहतात  करण ताराच ठरवतात आपण जुळायचं  तोडायचं कि वाकड राहायचं  आपण तर तारांच्या टोकाला असणारी मानस  मग ठरूदे  तारांनाच ………।  आपण का चिंतीत व्हायचं