पोस्ट्स

जून, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिंदादिल

जिंदादिल दु:खाला कवटाळनारी माणसे वरून खूप हसरी असतात कितीही फसवी असली तरी आतून मात्र कोसळलेली असतात आतून सुखावलेली माणसे दु:खाचे डोंगर उभे करतात आपण सुखी राहून इतरांना भारी यातना देतात सुख काय दु:ख काय सारे मनाचेच खेळ मग का घालवावा इतरांसाठी आपला वेळ आपण आपल्या मस्तीत जगावं हसाव रडावं कस जिंदादिल असाव  ………………संजय चाकणे 

kumpan

इमेज

sukh dile tu mala

दु:खाची पालवी, असलेली वेदनेची रोपटी त्यांनी आमच्या  परसात लावली झाडे जोमाने वाढली ,  दु:खाणे लगडली,  वेदेनेने व्याकुळली, काही दिवसात झाडे गच्च बहरली  आणि एक दिवस…।   त्यां अंगणात सडा  टाकून मोकळी झाली , त्यांची आयुष्य सडा वेचण्यात गेली  आमच्या परसात तीच झाडे सुखाने सांडली                               …………………. संजय चाकणे