sukh dile tu mala

दु:खाची पालवी, असलेली वेदनेची रोपटी
त्यांनी आमच्या  परसात लावली
झाडे जोमाने वाढली ,
 दु:खाणे लगडली, 
वेदेनेने व्याकुळली,
काही दिवसात झाडे गच्च बहरली 
आणि एक दिवस…।  
त्यां अंगणात सडा  टाकून मोकळी झाली ,
त्यांची आयुष्य सडा वेचण्यात गेली 
आमच्या परसात तीच झाडे सुखाने सांडली 
                             …………………. संजय चाकणे 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट