kumpan


आपण रोवलेले कुम्पण 
अलगद दुसर्याचे होते 
दुसर्याचा आधाराने कुंपणच मोठे होते 
आपलेच खांब 
आपलेच खड्डे 
आपल्याच तारा 
शेतही आपलेच 
एक दिवस कळते 
आपल्यानिच गळा कापलाय 
हल्ली कळतच नाही 
शेताकडे बघव कि कुंपणा कडे 
  ……………………………. संजय चाकणे 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट