मी २००४ मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वक म्हणून रुजू झालो. madam निलुफ़र अहेमद, डॉ अशोक कोळस्कर मी अशी आमची बैठक चालू होती, एखादा मोठा राज्यस्तरावरचा कार्यक्रम आयोजित करायचा असे ठरले .
      सकाळीच दिंडीच्या कार्यक्रमाची माहिती ओझरती वाचली होती. लहानपणापासून दिंडी बद्दल ऐकले होते. 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट