मला आवडतं

मला आवडतं
 बियांना जमिनीत गाडण
बीज अन्कुरून आल्यावर
त्याचे उन्हापावसाशी  भांडण
 बियानी नाकारले जगने तरी
निसर्ग असतो पाठीशी
मग जगतात बिचारी अशीतशीच
काहींची उमेदच असते वेगळी
उभार बांधा उंच मान
सरळ आकाशाकडे जान
काही असतात वाकड्यात शिरणारी
काही शांत
काही रौद्र
काही क्रूर
काही संयमी
. . . . . ।
सगळे कसे माणसांसारख 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट