*Once nss is always nss*


9890171857

रासेयो म्हणजे नवचैतन्य
रासेयो नाही नुस्ती योजना ,
ती तर श्रमाची जोपासना ,
राष्ट्र म्हणजे नकाशाचा तुकडा नव्हेच ,
ती तर युवा स्पदंनांची चेतना ,
तो नुसतो हुंकार नसून,
अन्यायाच्या विरोधातला आक्रोश,
सेवा हे असिम त्यागाचे प्रतिक.
त्या महात्मानी सांगितलेले ,
समाजाप्रती चं देणं म्हणजे रासेयो,
तळागाळाची जाण म्हणजे रासेयो,
विज्ञानाची कास म्हणजे रासेयो ,
सृजनाची आस म्हणजे रासेयो,
नवनिर्मितीचा ध्यास म्हणजे रासेयो ,
चला रासेयोमय होऊ या |

*रासेयो दिनाच्या शुभेच्छा*

संजय चाकणे
24 sep18
9890171857

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट