वैज्ञानिक होऊ या!


सर सी व्ही रामन यांच्या रामन effect च्या शोधाचा दिवस.
आकाश निळ का दिसत, ? हा प्रश्न या शोधाचे उगम स्थान,
विज्ञान वाद अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली पिढी तयार झाली पाहिजे.बालवाडी पासून
सायंटिफिक appoach विकसीत करण्यासाठी शिक्षक पालक याच्यातला सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल
      दहावी नंतर प्रत्येक पालकाला वाटंत आपला पाल्य अकरावी सायन्स ला जावा.
बारावी नंतर FYBSc ला प्रवेश घेणाऱयांची संख्या वाढली आहे कदाचित कुठेच प्रवेश  मिळाला नाही कीं वा Engineering/ DEd ची क्रेझ कमी झाली असेही असेल.
    FYBSc  चा मागचा काही वर्षांचा निकाल पाहिला तर 50% च्या वर जात नाही , हो with ATKT,
वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात आम्ही कमी तर पडत नाही ना?
     प्रश्नाच्या मुळाशी जाण?
मुळात प्रश्न विचारू देणं?
Theory पेक्षा practical वर भर देणं !
कारण मीमांसा करण!
कार्यकारण भाव असणं,!
  कमी पडतंय का,?
European Union जो initiative घेतला तो आपल्याकडे यायला हवा,
 आपण psudo science अर्थात छदमी विज्ञानाकडे जातोय !,
   चला वैज्ञानिक होऊ या वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करू या !!
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा .....
....संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट